विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भरभरून प्रेम दिले त्याच पद्धतीने येत्या विधानसभेला तुमचा आर्शीवाद सोबत असावा – अमर पाटील.

एकीकडे कारखान्याचे प्रश्न मार्गी लावत जनसंपर्क वाढवण्याच्या जोरावर अभिजीत पाटलाची विधानसभेची साखर पेरणी सुरू मेंढापूर येथील खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून पैठणीच्या माता-माऊलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य आणि समाधान मोठ्या जल्लोषात महिलांनी लुटला आनंद पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावतीने माता- भगिनींना स्वतःसाठी वेळ देता यावा, मैत्रिणींच्या सहवासात त्यांना दोन…

Read More

महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी सतत प्रयत्न करणार – अभिजीत पाटील

बहिणींचा आनंद हाच आशीर्वाद मानतो – अभिजीत पाटील महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी माय-माऊलींना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी सतत प्रयत्न करणार – अभिजीत पाटील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि माता भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यातून त्यांना मिळणारा आनंद हाच मी आशीर्वाद…

Read More

महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा मात्र विकासाच्या बाबतीत माढा तालुका अनेक कोस दूर असल्याचे जाणवते – चेअरमन अभिजीत पाटील

उंदरगाव येथे पहिल्यांदाच खेळ पैठणीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०८/२०२४- अभिजीत धनंजय पाटील यांच्या पुढाकाराने माढा तालुक्यातील उंदरगाव येथे नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत आपला संपर्क वाढवत…

Read More
Back To Top