
हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची परदेश नीती अपयशी ठरल्याचा परिणाम – खा.प्रणिती शिंदे
अमेरिकेने भारताच्या आयातीवर 26% शुल्क लावले हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची परदेश नीती अपयशी ठरल्याचा परिणाम – खा.प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज- अमेरिकेने भारताच्या आयातीवर 26% शुल्क लावले असून हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची परदेश नीती अपयशी ठरल्याचा परिणाम आहे.या विरोधात सोलापूरच्या खा.प्रणिती शिंदे सह काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांचे संसद भवन समोर निदर्शने आंदोलन केली….