
अभिजीत पाटलांसारखा वाघ त्यांना टक्कर देण्यासाठी तयार : खा. धैर्यशील मोहिते- पाटील
जिथून विठ्ठलच्या परिवर्तनाची सुरुवात तिथून विधान सभेची मुहूर्तमेढ अभिजीत पाटलांसारखा वाघ त्यांना टक्कर देण्यासाठी तयार : खा.धैर्यशील मोहिते- पाटील मी जो काही शब्द देतो तो मी पूर्णच करतो : अभिजीत पाटील पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/११/२०२४- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या परिवर्तनाची जिथून सुरुवात झाली त्या तुंगत गावामध्ये विधानसभेची देखील मुहूर्तमेढ रोवण्यात आली.माढा विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे…