
केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी उपकरणांच्या iOS परिसंस्थेसाठी केले myCGHS ॲपचे अनावरण
उपकरणांच्या iOS परिसंस्थेसाठी myCGHS ॲपचे अनावरण केंद्रीय आरोग्य मंत्रालय सचिव अपूर्व चंद्रा यांनी केले उपकरणांच्या iOS परिसंस्थेसाठी myCGHS ॲपचे अनावरण नवी दिल्ली/PIB Mumbai,3 एप्रिल 2024-आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज उपकरणांच्या iOS परिसंस्थेसाठी myCGHS ॲपचे अनावरण केले. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांच्या आरोग्य विषयक इलेक्ट्रॉनिक नोंदी, माहिती आणि स्रोत याबद्दलची माहिती…