विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे श्री पांडूरंग चरणी साकडे – राज्यातील सर्व जनतेला सुख समृध्दी लाभो

राज्यातील सर्व जनतेला सुख समृध्दी लाभो – विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांचे श्री पांडूरंग चरणी साकडे कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न लातूर जिल्ह्यातील बाबुराव सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर मानाचे वारकरी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.12- वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो…

Read More

कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांसाठी उपलब्ध सुविधांची जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केली पाहणी

कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांसाठी उपलब्ध सुविधांची जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी केली पाहणी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.11 : – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पंढरपूरात येतात.यात्रा कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना मंदीर समिती तसेच प्रशासना कडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आज यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सचिन इथापे,…

Read More

कार्तिकी यात्रेसाठी वारकरी, भाविकांसाठी 1200 स्वयंसेवकांची विनामोबदला सेवा

कार्तिकी यात्रा : वारकरी,भाविकांसाठी 1200 स्वयंसेवकांची विना मोबदला सेवा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.10- कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,मंदिर परिसर व दर्शन रांगेत मंदिर समितीच्यावतीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.यासाठी विविध सेवाभावी संस्थांचे सुमारे 1200 स्वयंसेवक विना मोबदला 24 सेवा देत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र…

Read More

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०४/११/२०२४ – कार्तिकी यात्रा दरवर्षी प्रबोधिनी शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी कार्तिकी यात्रा दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रेचा कालावधी दि.02 ते 15 नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरवर्षी…

Read More

कार्तिकी यात्रा पालखी सोहळा,दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉटसची मागणी नोंदवावी – प्रांताधिकारी सचिन इथापे

कार्तिकी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉटसची मागणी नोंदवावी – प्रांताधिकारी सचिन इथापे दि.06 नोव्हेंबर पासून प्लॉट नोंदणी सुरु पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/११/२०२४ :- कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि.12 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा होत आहे.कार्तिकी यात्रेत येणाऱ्या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोफत प्लॉटस…

Read More
Back To Top