
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंदिर समिती च्यावतीने ध्वजारोहण संपन्न
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने ध्वजारोहण संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०५/२०२४- महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापन दिना निमित्त श्री संत तुकाराम भवन येथे मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे व श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण सोहळ्यास मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके…