
कांदिवली पोलीस ठाण्याने यशस्वी कामगिरी करत एकूण किंमत 10,17,100/- ची मालमत्ता परत मिळवून तक्रारदारांना परत केली
कांदिवली पोलीस ठाण्याची यशस्वी कामगिरी जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज : कांदिवली पोलीस ठाणे मोबाईल गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम,पो.शि.क्र 130315/ परमेश्वर चव्हाण,म.पो.ना.क्र. 061945/ अंजना यादव यांनी कांदिवली पोलीस ठाणे नोंदमध्ये हरवलेल्या मोबाईलचा CEIR या पोर्टलच्या आधारे प्राप्त माहितीच्या आधारे निरंतर पाठपुरावा करून सदर मोबाईलचे वापरकर्ता यांचा शोध घेऊन मुंबई…