एनसीसीएफ आणि नाफेडला साठवणीच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यां कडून 5 लाख टन कांदा खरेदी सुरू करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
एनसीसीएफ आणि नाफेडला साठवणीच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यांकडून 5 लाख टन कांदा खरेदी सुरू करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश नवी दिल्ली / PIB Mumbai,26 मार्च 2024 – रब्बी-2024 हंगामाच्या उत्पादनाची बाजारात आवक सुरु झाल्यामुळे एनसीसीएफ अर्थात भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना आणि नाफेड म्हणजेच भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटनेने चालू वर्षात साठवणीच्या (बफर स्टॉक) गरजेसाठी थेट…