
९ वर्षे रखडलेले संस्कृत पुरस्कारांचे अनुदान द्यावे – सुराज्य अभियानाची राज्यपालांकडे मागणी
९ वर्षे रखडलेले संस्कृत पुरस्कारांचे अनुदान द्यावे – सुराज्य अभियानाची राज्यपालांकडे मागणी उर्दू भाषेसाठी ३२ कोटी,मात्र संस्कृतची उपेक्षा का ? दि.१७.८.२०२४ ज्ञानप्रवाह न्यूज – वर्ष २०१५ पासून राज्य सरकारने महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराचे अनुदान दिलेले नाही.वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने स्वखर्चाने हे पुरस्कार प्रदान केले.यासाठी खर्च केलेली १८ लाख…