
खा.प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांना विविध मागण्यांचे दिले निवेदन
खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 ऑक्टोंबर 2024 – महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे सोलापूर दौऱ्यावर आले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित व्यक्ती, आजी-माजी खासदार, आमदार जिल्ह्यातील…