पंढरपूर पंचायत समिती बीडीओ व ग्रामसेवकांवर कलम 92 प्रमाणे शहर पो. ठाणे येथे गुन्हा दाखल करा- प्रहारची मागणी
पंढरपूर पंचायत समिती बीडीओ. व ग्रामसेवकांवर कलम 92 प्रमाणे शहर पो. ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रहारची मागणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – दिव्यांगांना पंढरपूर तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायती ने 5% अपंग निधी वाटप करणे बंधनकारक असताना बर्याच ग्रामपंचायच्या ग्रामसेवकांनी हा निधी वाटप केलेला नाही.गटविकास अधिकारी यांना वारंवार लेखी अथवा तोंडी निवेदन देऊनही याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष केले जात…