
कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवा सप्ताहाचे आयोजन
कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृती प्रित्यर्थ सेवा सप्ताहाचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०८/२०२४ – कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पांडुरंग परिवाराच्या वतीने माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील १५ दिवस कर्मयोगी सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पांडुरंग…