
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ मार्च २०२५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षते खाली बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया प्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला.त्या अनुषंगाने मंत्रालयीन विभागाने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आज…