सोलापूर राज्य उत्पादन शुल्क दारू विक्रेत्यांना पाठीशी घालतंय ?-आमदार समाधान आवताडेंचा प्रश्न

सोलापूर राज्य उत्पादन शुल्क दारू विक्रेत्यांना पाठीशी घालतंय ? त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का ? आमदार समाधान आवताडेंचा अधिवेशनामध्ये प्रश्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामधील एका गावामध्ये चौकात असलेल्या पटांगणामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर बसवलेला आहे ते पाणी नेण्यासाठी गावातील सर्व महिला चौकामध्ये येत असतात मात्र त्या आरो फिल्टर च्या बाजूला सहा अवैध…

Read More

विकसित भारताच्या स्वप्नाकरीता सर्वांनी भरीव योगदान द्यावे – गृह व सहकार मंत्री अमित शाह

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ मोफत वीजेसाठी सौर पॅनलकरीता अनुदान देण्याचा निर्णय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात 20 लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र; १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण पुणे/जि.मा.का.,दि.२२: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात 20 लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी…

Read More

महाराष्ट्रातील मुला-मुलींना चांगला रोजगार मिळावा हा शासनाचा उद्देश-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्रातील मुला-मुलींना चांगला रोजगार मिळाला पाहिजे हा शासनाचा उद्देश-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा दरवर्षी ५ हजार प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य- मंगलप्रभात लोढा पुणे/जि.मा.का. :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औेंध येथे आयोजित नवनियुक्त शिल्पनिदेशकांच्या प्रशिक्षणाचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या…

Read More

पुणे महानगर प्रदेश विकास आराखड्यात रुग्णालये, उद्याने यांसारख्या पायाभूत सुविधा गरजेच्या–उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे महानगर प्रदेश विकास आराखड्यात रुग्णालये,उद्याने यांसारख्या पायाभूत सुविधांची गरज – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत होणाऱ्या विकास आराखड्यात नव्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये रुग्णालये, उद्याने आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश करावा, अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज…

Read More

पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण पुणे,दि.६: महाराष्ट्र राज्याचे तंत्रज्ञान व मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे.उद्योग वाढीच्या दृष्टीने जागतिक पातळीवर संवाद साधण्यात येत असून त्या…

Read More

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर मुंबई,दि.१८ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे.यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री…

Read More

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निवडीबद्दल डॉ नीलम गोर्हे यांनी अभिनंदन करत दिल्या भावी वाटचालीस शुभेच्छा…

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा… डॉ.नीलम गोर्हे गम हो कि खुशी दोनो कुछ देर के साथी है, सभापतीपदी राम शिंदेंची निवड उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गजलेतील ओळी सादर करत व्यक्त केली भावना नागपूर ,दि.१९/१२/२०२४ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषद सभापतीची निवड करण्यात आली.विधानपरिषदेमध्ये आज सभापती पदाचा…

Read More
Back To Top