
जिल्ह्यातील सेतू कार्यालये केव्हा सुरू होणार – ग्राहक पंचायतीची जिल्हाधिकारी यांच्याकडे विचारणा
जिल्ह्यातील सेतू कार्यालये केव्हा सुरू होणार- ग्राहक पंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांंकडे विचारणा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर जिल्ह्यातील मागील वर्षीपासून बंद असलेली सेतू कार्यालये सुरू केव्हा होणार अशी विचारणा अ.भा.ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. सेतू ठेक्याची मुदत संपल्याने मागील वर्षी १ एप्रिल पासून जिल्ह्यातील सेतू कार्यालये बंद आहेत.आता सर्व शाळा,…