आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरणी या घटनेकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
सोलापूर आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण पाठपुरावा आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण, सदरील घटनेकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सोलापूर शहर पोलिसांना डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,०५/०६/२०२५ – सोलापूर जिल्ह्या तील चिंचोली एमआयडीसी ता.मोहोळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय आशाराणी भोसले यांनी दि.०३ जून २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना…