जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना माणुसकीला काळीमा फासणारी,आरोपींवर कडक कारवाई करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना माणुसकीला काळीमा फासणारी, आरोपींवर कडक कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश जळगाव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ : पिंप्राळा हुडको, जिल्हा जळगाव येथे राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ वय वर्ष २७ या तरुणाची प्रेमविवाह केल्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून मुकेश शिरसाठ…