
बीडचे पार्सल सोलापूरचे पत्त्यावर ते परत पाठवा.. अमित देशमुख,सतेज पाटील
बीडचे पार्सल सोलापूरचे पत्त्यावर ते परत पाठवा..अमित देशमुख अन् सतेज पाटलांनी घेतला राम सातपुते यांचा खरपूस समाचार सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.२०/०४/२०२४- बीडचे पार्सल सोलापूरच्या पत्त्यावर आले आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी आता त्याला विचारले पाहिजे, मेरे अंगने तुम्हारा क्या काम है, येथे याचा रहिवाशी पत्ता नाही, आपला पत्ता चुकलेला आहे आणि हे पार्सल सोलापूर मध्ये कोणीही स्वीकारायला…