
विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांनी अष्टविनायकांची पहाणी करून प्रलंबित प्रश्नांची पाठपुरावा करण्याचा केला संकल्प
विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्हे या मोरगावच्या श्री मयुरेश्वराच्या दर्शनास अष्टविनायकांची पहाणी करून प्रलंबित प्रश्नांची पाठपुरावा करण्याचा केला संकल्प मोरगाव पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३: अष्टविनायकांपैकी श्री मयुरेश्वर मोरगाव,जि.पुणें यांचे दर्शन विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेता डॅा.निलम गोर्हे यांनी घेतले. यावेळी अथर्वशीर्ष व गणपतींची आरती म्हणुन संकल्पसिद्धी साठी श्रीफलांचे तोरण अर्पण करण्यात आले. तसेच देवस्थानास २१००० रुपयांचा चेक…