पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अवैध गुटखा वाहतुकीवर धड़क कारवाई
पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर धड़क कारवाई एक मालवाहुतक बोलरो पिकअप सह १९,२०,००० रु किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य मुद्देमाल ताब्यात पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०२/२०२५- पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, एक पांढर्या बदामी रंगाच्या मालवाहतुक पिकअपमध्ये प्रतिबंधीत व विक्रीस मनाई केलेला गुटखा हा सांगोल्याचे दिशेने पंढरपुर…