
मुंबई क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष तथा तिरुपती देवस्थानचे सदस्य अमोल काळे यांचे दुःखद निधन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांचे अमेरिकेत दुःखद निधन मुंबई – मुंबई क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष तथा तिरुपती देवस्थानचे सदस्य तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांचे अमेरिकेत दुःखद निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आज एमसीए मध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन पुष्पचक्र…