अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा

अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा माढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/११/२०२४- महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या २४५ – माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार अभिजीत धनंजय पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा माढा…

Read More

आ.बबनराव शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठे आव्हान असलेल्या अभिजीत पाटील यांनी आपल्या विजयाचा आत्मविश्वास केला व्यक्त

परिवर्तन घडवण्यासाठी प्रचाराच्या नारळाला यावच लागतंय माढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/११/२०२४- राज्यभरातून लक्ष लागलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात अभिजीत पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत धनंजय पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते रांझणी भिमानगर ता.माढा येथे होणार आहे. या माढा विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष…

Read More

गेल्या 30 वर्षात कसलाच विकास न केल्याने त्यांना तिथूनही रिकाम्या हाताने परतावे लागले इथेच त्यांचा पराभव – अभिजीत पाटील

पवार साहेबांच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला त्यांना जागा दाखवणार – अभिजीत पाटील हे मत मला नसून पवार साहेबांच्या तुतारीला अभिजीत पाटलांनी घेतली प्रचारामध्ये आघाडी पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावांमध्ये झंजावात प्रचाराला सुरुवात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – ज्यांनी पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ऐनवेळी ज्यांनी पवार साहेबांची साथ सोडत सत्तेच्या मागे जाणे पसंत केले,शरद पवार यांचा…

Read More
Back To Top