पंढरपूर श्रमिकच्या अध्यक्ष पदी अभिराज उबाळे तर कार्याध्यक्षपदी संतोष कुलकर्णी
पंढरपूर श्रमिकच्या अध्यक्षपदी अभिराज उबाळे तर कार्याध्यक्षपदी संतोष कुलकर्णी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लोकशाही वृत्तवाहिनी प्रतिनिधी अभिराज उबाळे यांची एकमताने निवड करण्यात आली. सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्ताने पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाची बैठक पार पडली यावेळी अभिराज उबाळे यांच्या सह विविध निवडी करण्यात आल्या. यामध्ये कार्याध्यक्षपदी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी,…