
डॉ.तारा भवाळकर यांच्या निवडीचा साहित्यप्रेमी म्हणून सर्वाधिक आनंद – विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे
डॉ.तारा भवाळकर यांच्या निवडीचा साहित्यप्रेमी म्हणून सर्वाधिक आनंद -विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवासस्थानी भेटून केले अभिनंदन सांगली/डॉ अंकिता शहा,दि.8 : दिग्गज लेखिका, कवयित्री, अभ्यासक, चिंतक अशा प्रकारची डॉ.तारा भवाळकर यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कर्तृत्त्वावर, गुणवत्तेवर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त केला आहे.साहित्यप्रेमी म्हणून डॉ.भवाळकर यांच्या निवडीचा…