
लोककला व लोकगीते आणि मराठी भाषेचे जतन
लोककला व लोकगीते आणि मराठी भाषेचे जतन महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास साधारणतः इ.स.च्या सहाव्या -सातव्या शतकापासून सुरू होतो. लोककला हा सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. लोकसमूहांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित परंतु कलात्मक आविष्कार ‘लोककला’ म्हणून ओळखले जातात. विविध भागांत आपापल्या रूढी,परंपरेनुसार व धर्मश्रद्धे नुसार लोककलांची निर्मिती झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. यामध्ये प्रामुख्याने नृत्य, नाट्य, संगीत,शिल्प,वास्तुकला,चित्र,कारागिरी,हस्तकला, बहुरूपी, वस्त्रालंकरण, शोभालंकार,…