
अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे यश
अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयास घवघवीत यश मिळाले.ही कुस्ती स्पर्धा के. एन.भिसे. महाविद्यालय, मोडनिंब येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत 29 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे…