
आरएन क्रिकेट अकादमी पंढरपूरच्या मुलींची हिंगोली जिल्हा संघाकडून निवड
आरएन क्रिकेट अकादमी पंढरपूरच्या मुलींची हिंगोली जिल्हा संघाकडून निवड सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या आंतरजिल्हा आमंत्रित एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेसाठी हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींचा संघ काल जाहीर करण्यात आला आहे. या महिन्यात (सप्टेंबर) स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींची निवड महाराष्ट्राच्या संघात होणार आहे.पंढरपूर तालुक्यातील…