
बाह्य वळण मार्गावर गतिरोधक व सुचना फलक लावा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन…शिवसेनेचे बांधकाम विभागास निवेदन
बाह्य वळण मार्गातील चौका चौकात गतिरोधक व सुचना फलक लावा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन छेडणार…शिवसेनेचे बांधकाम विभागास निवेदन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि २६ – पंढरपूर शहराच्या बाह्य वळण मार्गावरील क्रांतीसिह नाना पाटील चौक, प्रबोधनकार ठाकरे चौक, अहिल्या चौक ,कासेगाव फाटा,पंत चौक आदी ठिकाणी गतिरोधक व सुचना फलक नसल्याने बाह्य वळण मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे वारंवार अपघात घडत आहेत….