
अस्सल सोलापूरकराला निवडून द्या,बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
आज मोदीजी मतं मागत आहेत ज्या प्रज्वलचे हात बळकट करा ते असले सेक्स रॅकेटमधील हात बळकट करायचे का ? उद्धव ठाकरे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.29/04/2024 – अस्सल सोलापूरकराला निवडून द्या, बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा,असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूरकरांना केले. उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा…