
सहकारतपस्वी,कर्मयोगी कै.सुधाकरपंत परिचारक जयंती निमित्त शरीरसौष्ठव व्यायाम मार्गदर्शन शिबिर
सहकारतपस्वी,कर्मयोगी कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्त शरीरसौष्ठव आणि व्यायाम मार्गदर्शन शिबिर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/१०/२०२४- सहकारतपस्वी, कर्मयोगी कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्त शरीरसौष्ठव आणि व्यायाम मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.माजी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगरचे उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मिस्टर आशिया /मिस्टर इंडिया ३ वेळा राहिलेले सुनील आपटेकर यांच्या व्याख्यानाचे…