शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14:- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापनानिमित्त तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ होणार आहे. उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न होणार असून, या समारंभास मान्यवर नागरिक, स्वातंत्र्य सैनिक तसेच शासकीय-निमशासकीय कर्मचा-यांनी उपस्थित रहावे…

Read More
Back To Top