राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण
राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिल्लारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान नवी दिल्ली,दि.१७/०१/२०२५: राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात 2024 च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले.पार पडलेल्या या सोहळ्यात…