
खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुणे सोलापूर महामार्गावरील प्रश्नांना केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद
पुणे सोलापूर महामार्गावरील सावळेश्वर, शेटफळ येथील अंडर बायपासचा प्रश्न संसदेत खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नांना गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०७/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर-पुणे महामार्गा वरील सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ आणि सावळेश्वर येथे उड्डाण पूल,अंडर बायपास करणे आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या इतर महामार्गाची देखभाल व दुरुस्ती वेळेवर करण्यासंदर्भात संसदेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित…