
कर्मचाऱ्याला केलेल्या शिवीगाळीबद्दल काम बंद आंदोलन- विनोद पाटील
कर्मचाऱ्याला केलेल्या शिवीगाळीबद्दल काम बंद आंदोलन- विनोद पाटील अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी कर्मचारी संघ पंढरपूर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.03 – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी अनंता रोपळकर यांना आज दि.3 जुलै 2024 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे मंदिर समितीने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडत असताना शशीकांत पाटील तालुकाध्यक्ष मनसे पंढरपूर या इसमाने अर्वाच्च…