
मुख्यमंत्री निधीतून १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना सुपूर्द
मुख्यमंत्री निधीतून १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना केला सुपूर्द मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०८/२०२४- ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत हे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटचे सहकारी राहिले आहेत.तसेच शिवसेनेचा आवाज बुलंद करणाऱ्या मार्मिक च्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना बसविण्यात आलेल्या पेस मेकरची…