
पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेत शाखाधिकाऱ्याने केला ९ कोटी रुपयांचा अपहार
पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेत शाखाधिकाऱ्याने केला ९ कोटी रुपयांचा अपहार शाखा व्यवस्थापक अमित देशपांडे यांचे विरोधात गुन्हा दाखल बारामती/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर या बँकेच्या बारामतीतील शाखाधिकाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर या बँकेत सुमारे ९ कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार केला आहे.अमित प्रदीप देशपांडे रा.गुरुसदन…