
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापकपदी मनोज श्रोत्री
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदाचा कार्यभार मनोज श्रोत्री यांच्याकडे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०८/२०२४: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकपदाचा कार्यभार पंढरपूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांच्याकडे देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने नायब तहसिलदार संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.त्यानुसार मनोज श्रोत्री यांच्याकडे श्री विठ्ठल मंदिरातील व्यवस्थापकाचा कार्यभार देण्यात…