
मृत झालेल्या म्हशींच्या मालकांना खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून 50 हजार रुपयांची वैयक्तिक मदत
गुळवंचीमधील घटनेमध्ये विजेचा धक्का लागून मृत झालेल्या म्हशींच्या मालकांना खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून 50 हजार रुपयांची वैयक्तिक मदत शासनाकडून तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०७/२०२४: विष्णू हरिदास भजनावळे,रा.मु.पो.गुळवंची, ता.उत्तर सोलापूर,जि.सोलापूर येथील रहिवासी आहेत.श्री.भजनावळे हे गुरुवार, दि.04/07/2024 रोजी नेहमीप्रमाणे म्हशींना चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात म्हशी उतरल्या त्यामध्ये विजेची तार…