म्हसवड येथील मोफत नगरवाचनालयात वाचन संकल्प अभियान सुरु – अध्यक्ष नितिन दोशी
म्हसवड येथील मोफत नगरवाचनालयात वाचन संकल्प अभियान सुरु – अध्यक्ष नितिन दोशी यांची माहिती म्हसवड ता.माण/ ज्ञानप्रवाह न्यूज – म्हसवड ता.माण येथील मोफत नगरवाचनालयामध्ये दि.01/01/2025 ते 15/01/2025 या कालावधीत वाचन संकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्रभर वाचन संकल्पाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली यांचे सुचनेप्रमाणे येथील वाचनालयात वाचन संकल्प अभियान सुरु…