
टिटेघर येथे रामेश्वर मंडळाची पर्यावरणपुरक सजावट
टिटेघर येथे रामेश्वर मंडळाची पर्यावरणपुरक सजावट टिटेघर,रायरेश्वर/ज्ञानप्रवाह न्यूज – शिवछत्रपतींचे पदस्पर्शाने पावन झालेल्या रायरेश्वर चे पायथ्याशी असलेल्या टिटेघर गावातील रामेश्वर सेवा व क्रिडा मंडळाने गणेशोत्सवामध्ये यंदा सजावट म्हणून वडाचे पानांनी बनवलेल्या द्रोण पत्रावळ्यांचा वापर करुन भव्य दिव्य सजावट केली आहे. या सर्व सजावटिसाठी १००० द्रोण व ९०० पत्रावळी लागल्या.ही सजावट वीसगाव खोर्यातील गणेशभक्तांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू…