राष्ट्रपती वेंकटरमण यांच्या नातीने केला होता हा भाबडा हट्ट
राष्ट्रपती वेंकटरमण यांच्या नातीने केला होता हा भाबडा हट्ट राजभवन सुंदर आहे… तुम्ही मुंबई येथे बदली घेऊन येथील नोकरी मिळवायचा प्रयत्न का करत नाही ? – उमेश काशीकर यांचे मनोगत जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – राज्यनिर्मितीपासून महाराष्ट्राला लाभलेल्या २१ राज्यपालां मध्ये अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या.त्यापैकी एक म्हणजे फेब्रुवारी १९९०…