मा.आ.प्रशांत परिचारक यांना पितृशोक
मा.आ.प्रशांत परिचारक यांना पितृशोक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०२/२०२५ – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील ॲड.प्रभाकरराव उर्फ बाबा रामचंद्र परिचारक (वय- 95) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक व महेश परिचारक हे तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे थोरले बंधू…