
महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ
शिर्डी येथील महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि :०२/०१/२०२५- मंदिरांवरील तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला मंदिर तेथे सामूहिक आरती करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.त्या अनुषंगाने…