खासदार प्रणिती शिंदे यांनी मनरेगा योजनेची सर्व सार्वजनिक कामे थांबवण्याच्या महाराष्ट्र मनरेगा शासानाच्या आदेशावर उठविला आवाज
मनरेगा योजनेचे सर्व कामे ताबडतोब सुरू करण्यात यावेत तसेच हा निधी इतरत्र वळवू नये अशी खासदार प्रणिती शिंदे यांची संसद अधिवेशनात केली मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी मनरेगा योजनेची सर्व सार्वजनिक कामे थांबवण्याच्या महाराष्ट्र मनरेगा शासानाच्या आदेशावर उठविला आवाज नवी दिल्ली,दि.१० फेब्रुवारी २०२५- आज रोजी संसदीय अधिवेशनादरम्यान सोलापूर च्या खासदार प्रणिती सुशिलकुमार शिंदे यांनी मनरेगा…