
अधिवेशन संपण्यापूर्वी छावणी चालकांची बिले अदा करा- आ.समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी
अधिवेशन संपण्यापूर्वी छावणी चालकांची बिले अदा करा- आमदार समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०३/२०२५ – मंगळवेढा तालुक्यातील 61 व सांगोला तालुक्यातील 149 चारा छावण्या सन २०१९-२० मध्ये दुष्काळी परिस्थितीत जनावरे जगवण्यासाठी सुरू करण्यात आल्या होत्या मात्र त्या छावण्यांची अंतिम बिले अद्याप अदा केलेली नाहीत. ती बिले हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर अदा करावीत.पाच वर्षापासून हे…