आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी चिंचवडकरांची वज्रमुठ भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार
आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी- चिंचवडकरांची वज्रमुठ आपत्तीग्रस्त मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात तब्बल 50 गाड्या मदत रवाना भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार पिंपरी- चिंचवड । ज्ञानप्रवाह न्यूज – मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यासह अन्य भागातील पूरग्रस्त शेतकरी,कष्टकरी यांना एक हात मदतीचा या उद्देशाने पिंपरी- चिंचवडमधून एकाच दिवशी तब्बल 50 गाड्या मदत रवाना झाली.आपत्तीग्रस्त भागातील 100 हून अधिक…