केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेत केली ही मागणी
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.3 –भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संसद भवन येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.दि.5 डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर ही भेट राजकीयदृष्ट्या…