
फलटण शहर भाजपाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप ,शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप आणि शस्त्रक्रिया शिबीर आयोजन माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर – युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर या शिबिराचा लाभ फलटण शहरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी केले फलटण/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ – फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत नेत्र…