१ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी अखेर आढीव येथे पंचकल्याणक प्रतिष्ठेचे आयोजन
भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ तीर्थकारांची स्थापना ,१ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी अखेर पंचकल्याणक प्रतिष्ठेचे आयोजन आचार्य शिरोमणी १०८ विशुद्ध सागर महाराज ससंघ तसेच आचार्य सुयोग सागर महाराज ससंघ यांच्या उपस्थितीत पंचकल्याणक पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : बांधकामात कोणत्याही प्रकारच्यालोखंडी व लाकडी वस्तूचा वापर न करता केवळ राजस्थानी मकराना मार्बलमध्ये आढीव ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे अजोड कलाकृतीने व…