
मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/१२/२०२४ : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४…